माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 200 पदांची भरती सुरू | Mazagon Dock Shipbuilders Recruitment 2025

 मित्रांनो आजच्या या पोस्टमधून आम्ही आपल्याला Mazagon Dock Shipbuilders Recruitment 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत करण्यात येणार आहे. मित्रांनो जर तुम्ही या भरतीची वाट पाहत होतात तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.  

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत पदवीधर व डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या 200 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025 आहे.

मित्रहो तुमची जर Mazagon Dock Shipbuilders Limited मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तसेच तुम्हाला खाली या भरतीबद्दल रिक्त पदाचे नाव, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक अहर्ता व वयोमर्यादा तसेच या भरतीची Notification PDF Download ची लिंक व ई. सर्व माहिती देलेली आहे. 

✅अशाच सर्व भरतीच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव :–

पदाचे नावजागा
पदवीधर शिकाऊ 170 जागा
डिप्लोमा शिकाऊ 30 जागा
एकूण जागा 200 जागा

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

शाखा (Stream)पदवीधर शिकाऊ उमेदवार डिप्लोमा शिकाऊ उमेदवार
स्थापत्य (Civil)10 जागा05 जागा
कॉम्प्युटर05 जागा05 जागा
इलेक्ट्रिकल25 जागा10 जागा
इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन10 जागा00 जागा
मेकॅनिकल60 जागा10 जागा
शिपबिल्डिंग टेक्नोलॉजी/Naval Architecture10 जागा00 जागा
B.Com50 जागा00 जागा
BCA
BBA
BSW
एकूण जागा170 जागा30 जागा

वेतन :–

या पदांसाठी 8,000 ते 9,000 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे विद्यावेतन देण्यात येते.

अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 16 जानेवारी 2025 पासून 05 फेब्रुवारी 2025 रोजी पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 ते 27 (राखीव साठी 3 ते 5 वर्ष सूट) वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अर्ज शुल्क :–  

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार मोफत अर्ज करू शकतील, कोणालाही शुल्क द्यावे लागणार नाही.

शैक्षणिक अर्हता –

 या भरतीसाठी उमेदवार संबंधित विषयामध्ये अभियांत्रिकी पदवी/B.Com/BCA/BBA/BSW किंवा संबंधित विषयात डिप्लोमा अभियांत्रिकी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई या ठिकाणी नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

या भरतीची निवड मेरीट लिस्ट द्वारे होऊ शकते, अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीकरिता पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. 

कृपया अर्ज करण्याआधी या भरतीसाठीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावे.

या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025 आहे.

अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचा: कोल इंडिया अंतर्गत 434 पदांची भरती

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला माझगांव डॉक शिपबिल्डर्स भरती 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि मुंबई मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment