महाराष्ट्र सिडको भरती 2025 | CIDCO Bharti 2025 Notification

 मित्रांनो आजच्या या पोस्टमधून आम्ही आपल्याला CIDCO Bharti 2025 Notification बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत करण्यात येणार आहे. मित्रांनो जर तुम्ही या भरतीची वाट पाहत होतात तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.  

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ विविध पदांच्या 38 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 08 मार्च 2025 आहे.

मित्रहो तुमची जर सिडको मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तसेच तुम्हाला खाली या भरतीबद्दल रिक्त पदाचे नाव, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक अहर्ता व वयोमर्यादा तसेच या भरतीची Notification PDF Download ची लिंक व ई. सर्व माहिती देलेली आहे. 

✅अशाच सर्व भरतीच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव :–

सहयोगी नियोजनकार 02 जागा

उपनियोजनकार 13 जागा

कनिष्ठ नियोजनकार 14 जागा

क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) 09 जागा

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 41,800 ते 2,08,700 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.

पदांची नावे वेतन
सहयोगी नियोजनकार67,700 ते 2,08,700 रूपये
उपनियोजनकार56,000 ते 1,77,500 रूपये
कनिष्ठ नियोजनकार41,800 ते 1,32,300 रूपये
क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ)41,800 ते 1,32,300 रूपये

अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 08 फेब्रुवारी 2025 पासून 08 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 ते 38 (राखीव 43) वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अर्ज शुल्क :– 

खुल्या प्रवर्गासाठी 1180 रूपये, तसेच राखीव प्रवर्गासाठी 1062 रूपये शुल्क या पदासाठी आकारले जाणार आहे.

शैक्षणिक अर्हता –

पदांची नावे शैक्षणिक अर्हता
सहयोगी नियोजनकारया पदासाठी उमेदवार खालीलपैकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. [(Civil/ Architecture/ Planning (Town/ Urban/ City)] किंवा
पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक (Town Planning/ Regional Planning/ City Planning/ Town & Country Planning/ Urban Planning/ any sub-specialization there of inter alia environmental Planning, Housing, Infrastructure Planning, Industrial-area Planning) ई.
05 वर्षे अनुभव
उपनियोजनकारYया पदासाठी उमेदवार खालीलपैकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. [Civil/Architecture/Planning (Town/Urban/City)]
किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक (Town Planning/ Regional Planning/ City Planning or Town & Country Planning/ Urban Planning/ any sub-specialization thereof inter alia environmental Planning, Housing, Infrastructure Planning, Industrial-area Planning) ई.
कनिष्ठ नियोजनकारया पदासाठी उमेदवार प्लॅनिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ)या पदासाठी उमेदवार B.Arch /G.D. Arch. SAP तसेच ERP (TERP-10) व 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना सिडको महाराष्ट्रात नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

या भरतीची निवड ऑनलाईन परीक्षाद्वारे होणार आहे, अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीकरिता पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. 

कृपया अर्ज करण्याआधी या भरतीसाठीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावे.

या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 08 मार्च 2025 आहे.

अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचावित्त विभाग महाराष्ट्र शासन भरती

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा  (08 फेब्रुवारी पासूनच उपलब्ध)

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला सिडको भरती 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि सिडको मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment