मित्रांनो आजच्या या पोस्टमधून आम्ही आपल्याला Dharangaon Urban Bank Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती दि. अर्बन को-ऑप. बँक लि. धरणगाव अंतर्गत करण्यात येणार आहे. मित्रांनो जर तुम्ही या भरतीची वाट पाहत होतात तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.
दि. अर्बन को-ऑप. बँक लि. धरणगाव अंतर्गत क्लर्क, अधिकारी व शिपाई पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2025 आहे.
मित्रहो तुमची जर The Urban Co-operative Bank Ltd. Dharangaon Jalgaon मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तसेच तुम्हाला खाली या भरतीबद्दल रिक्त पदाचे नाव, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक अहर्ता व वयोमर्यादा तसेच या भरतीची Notification PDF Download ची लिंक व ई. सर्व माहिती देलेली आहे.
पदाचे नाव :–
पदांची नावे | जागा |
मार्केटिंग अधिकारी | 05 जागा |
शिपाई | 05 जागा |
क्लार्क | 10 जागा |
रिक्त जागा :–
ही भरती एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.
वेतन :–
या पदांसाठी 15,000 ते 40,000 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.
अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता
अर्ज करण्याची तारीख :–
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 30 जानेवारी 2025 पासून 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.
वयोमर्यादा :–
पदांची नावे | वयोमर्यादा |
मार्केटिंग अधिकारी | किमान 28 वर्ष पूर्ण |
शिपाई | किमान 21 वर्ष पूर्ण |
क्लार्क | 21 ते 35 वर्ष |
अर्ज शुल्क :–
पदांची नावे | अर्ज शुल्क |
मार्केटिंग अधिकारी | 850+18% GST एकूण – 1003 रूपये |
शिपाई | 850+18% GST एकूण – 1003 रूपये |
क्लार्क | 600+18% GST एकूण – 708 रूपये |
शैक्षणिक अर्हता –
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
मार्केटिंग अधिकारी | उमेदवार एम. बी.ए. (MBA) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. सहकारी बैंक किंवा पतसंस्थेतील अधिकारी / वरीष्ठ लिपिक या पदाचा 03 वर्षे कामाचा अनुभव |
शिपाई | उमेदवार बारावी परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच सहकारी बैंक किंवा पतसंस्थेतील कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल. |
क्लार्क | 1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2. MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. |
अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना जळगाव मध्ये नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
या भरतीची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीकरिता पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
कृपया अर्ज करण्याआधी या भरतीसाठीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावे.
या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2025 आहे.
अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : क्लार्क अधिकारी व शिपाई
हेही वाचा: बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला Urban Cooperative Bank Recruitment 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती दि. अर्बन को-ऑप. बँक लि. धरणगाव अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि Urban Bank मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.