डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत 249 पदांची भरती सुरू! DBSKKV Bharti 2025 Notification

 मित्रांनो आजच्या या पोस्टमधून आम्ही आपल्याला DBSKKV Bharti 2025 Notification बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत करण्यात येणार आहे. मित्रांनो जर तुम्ही या भरतीची वाट पाहत होतात तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.  

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत गट क व गट ड मधील 249 पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे.

मित्रहो तुमची जर Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तसेच तुम्हाला खाली या भरतीबद्दल रिक्त पदाचे नाव, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक अहर्ता व वयोमर्यादा तसेच या भरतीची Notification PDF Download ची लिंक व ई. सर्व माहिती देलेली आहे. 

✅अशाच सर्व भरतीच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदांची नावे :–

कनिष्ठ संशोधन सहाय्यक

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

वरिष्ठ लिपिक

लिपिक

कृषी सहाय्यक

इलेक्ट्रीशियन

वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्यव्यवसाय)

प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्यव्यवसाय)

प्रयोगशाळा सहाय्यक (C.A.T.M.)

प्रयोगशाळा सहाय्यक (P.H.M.)

बोट ऑपरेटर

तांडेल

ट्रॅक्टर चालक

चालक

कुशल मच्छीमार

मच्छीमार

बोटमॅन/डेकहँड

शिपाई

माळी

चौकीदार

क्लिनर

मदतनीस

मजूर ई.

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 249 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 15,000 ते 1,12,400 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.

अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 01 फेब्रुवारी 2025 पासून 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

कुलसचिव, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, ता. दापोली, जि. रत्नागिरी.

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 ते 38 (राखीव 43) वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अर्ज शुल्क :–  

खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रूपये, तसेच राखीव प्रवर्गासाठी 900 रूपये शुल्क या पदासाठी आकारले जाणार आहे.

शैक्षणिक अर्हता –

 या भरतीसाठी 4थी, 7वी, 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवी पास उमेदवार अर्ज करू शकतील.

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना रत्नागिरी या ठिकाणी नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

या भरतीची निवड लेखी परीक्षाद्वारे होणार आहे, अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीकरिता पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. 

कृपया अर्ज करण्याआधी या भरतीसाठीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावे.

या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे.

अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचा: सिडको भरती 2025

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला DBSKKV Recruitment 2025 Last Date बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि DBSKKV मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment