भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये कनिष्ठ सहाय्यक पदांची भरती सुरू! | Airports Authority of India Bharti 2025

 मित्रांनो आजच्या या पोस्टमधून आम्ही आपल्याला Airports Authority of India Bharti 2025 Notification बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत करण्यात येणार आहे. मित्रांनो जर तुम्ही या भरतीची वाट पाहत होतात तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.  

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक पदांच्या 89 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 जानेवारी 2025 आहे.

मित्रहो तुमची जर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

✅अशाच सर्व भरतीच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तसेच तुम्हाला खाली या भरतीबद्दल रिक्त पदाचे नाव, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक अहर्ता व वयोमर्यादा तसेच या भरतीची Notification PDF Download ची लिंक व ई. सर्व माहिती देलेली आहे. 

पदाचे नाव :–

कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant)

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 89 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 31,000 ते 92,000 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.

अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 28 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 ते 30 (राखीव 3 ते 5 वर्ष सूट) वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अर्ज शुल्क :–  

या भरतीसाठी सर्व उमेदवारांसाठी 1000 रूपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.

शैक्षणिक अर्हता –

 या भरतीसाठी उमेदवार 10वी पास असणे आवश्यक आहे + 3 वर्षे मॅकेनिकल / ऑटोमोबाईल / फायर मधील नियमित डिप्लोमा पास असणे गरजेचे आहे.
(किंवा)
उमेदवार 12वी पास असणे आवश्यक आहे. (नियमित अभ्यास)

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना AAI मध्ये नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

या भरतीची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे होणार आहे, अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीकरिता पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. 

कृपया अर्ज करण्याआधी या भरतीसाठीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावे.

या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 जानेवारी 2025 आहे.

अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचाभारतीय कृषी विमा कंपनी भरती 2025

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला AAI Bharti 2025 Last Date बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि AAI मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment