प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत 740 पदांची भरती सुरू | CDAC Bharti 2025 For Freshers

 मित्रांनो आजच्या या पोस्टमधून आम्ही आपल्याला CDAC Bharti 2025 Notification बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत करण्यात येणार आहे. मित्रांनो जर तुम्ही या भरतीची वाट पाहत होतात तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.  

प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत व्यवस्थापक, कार्यक्रम व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी, प्रकल्प व्यवस्थापक व वरिष्ठ प्रकल्प अभियंता पदांच्या 740 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे.

मित्रहो तुमची जर Center For Development of Advanced Computing मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तसेच तुम्हाला खाली या भरतीबद्दल रिक्त पदाचे नाव, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक अहर्ता व वयोमर्यादा तसेच या भरतीची Notification PDF Download ची लिंक व ई. सर्व माहिती देलेली आहे. 

✅अशाच सर्व भरतीच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव :–

पदांची नावे रिक्त जागा
प्रोजेक्ट इंजिनिअर304 जागा
प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर13 जागा
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ15 जागा
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर194 जागा
प्रोजेक्ट असोसिएट (Fresher)39 जागा
प्रोजेक्ट इंजिनिअर/ PS&O एक्झिक्युटिव45 जागा
प्रोजेक्ट टेक्निशियन33 जागा
प्रोजेक्ट ऑफिसर11 जागा
प्रोजेक्ट असोसिएट40 जागा
प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher)04 जागा
कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट01 जागा
PS & O मॅनेजर01 जागा
PS & O ऑफिसर01 जागा
प्रोजेक्ट मॅनेजर38 जागा
एकूण जागा 740 जागा

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 740 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या भरतीसाठी नियमांनुसार पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.

अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 20 फेब्रुवारी 2025 रोजी पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 30 ते 56 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अर्ज शुल्क :–  

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार मोफत अर्ज करू शकतील, कोणालाही शुल्क द्यावे लागणार नाही.

शैक्षणिक अर्हता –

प्रोजेक्ट इंजिनिअर (i) 60% गुणांसह BE/ B.Tech/ ME/ M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 0-04 वर्षे अनुभव

प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर  (i) 60% गुणांसह BE/ B.Tech/ ME/ M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 09-15 वर्षे अनुभव

प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ पदवीधर+ 03 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा MBA (Finance)

सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर (i) 60% गुणांसह BE/ B.Tech/ ME/ M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 04-07 वर्षे अनुभव

प्रोजेक्ट असोसिएट (Fresher) 60% गुणांसह BE/ B.Tech/ ME/ M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक (Science/Computer Application)

प्रोजेक्ट इंजिनिअर/ PS&O एक्झिक्युटिव (i) 60% गुणांसह BE/ B.Tech/ ME/ M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 01-04 वर्षे अनुभव

प्रोजेक्ट टेक्निशियन ITI+03 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्षे अनुभव किंवा B.Sc (Computer Sci / IT /Electronics /Computer Application)+ 01 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे

प्रोजेक्ट ऑफिसर  MBA / PG पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक (Business Management / MA in Mass Communication / Journalism/ Psychology)   (ii) 03 वर्षे अनुभव

प्रोजेक्ट असोसिएट (i) BE/ B.Tech/ ME/ M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक (Science/ Computer Application)  (ii) 01-03 वर्षे अनुभव

प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher) 60% गुणांसह BE/ B.Tech/ ME/ M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक (Science/Computer Application) किंवा PhD.

कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट (i) पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक (IT-MCA/M.Sc/ Mass Communication)   (ii) 07 वर्षे अनुभव

PS & O मॅनेजर (i) 60% गुणांसह BE/ B.Tech/ ME/ M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक (Science/ Computer Application) किंवा PhD.  (ii) 09 वर्षे अनुभव

PS & O ऑफिसर (i) 60% गुणांसह BE/ B.Tech/ ME/ M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक (Science/ Computer Application) किंवा PhD.  (ii) 04 वर्षे अनुभव

प्रोजेक्ट मॅनेजर (i) 60% गुणांसह BE/ B.Tech/ ME/ M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 09 वर्षे अनुभव

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना संपुर्ण देशात कुठेही नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

या भरतीची निवड परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीकरिता पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. 

कृपया अर्ज करण्याआधी या भरतीसाठीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावे.

या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे.

अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचाबँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा  

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला CDAC Bharti 2025 For Freshers बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि CDAC मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment