डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 642 पदांची भरती | DFCCIL Bharti 2025 Last Date Extended

 मित्रांनो आजच्या या पोस्टमधून आम्ही आपल्याला DFCCIL Bharti 2025 Apply Online बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत करण्यात येणार आहे. मित्रांनो जर तुम्ही या भरतीची वाट पाहत होतात तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.  

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 642 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 मार्च 2025 आहे.

मित्रहो तुमची जर DFCCIL मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तसेच तुम्हाला खाली या भरतीबद्दल रिक्त पदाचे नाव, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक अहर्ता व वयोमर्यादा तसेच या भरतीची Notification PDF Download ची लिंक व ई. सर्व माहिती देलेली आहे. 

✅अशाच सर्व भरतीच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव :–

रिक्त जागा :–

पदांची नावे जागा
ज्युनियर मॅनेजर (फायनान्स)03 जागा
एक्झिक्युटिव (सिव्हिल)36 जागा
एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल)64 जागा
एक्झिक्युटिव (सिग्नल & कम्युनिकेशन)75 जागा
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)464 जागा
एकूण जागा 642 जागा

ही भरती एकूण 642 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 16,000 ते 1,60,000 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.

अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 18 जानेवारी 2025 पासून 23 फेब्रुवारी 2025 22 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 ते 33 (राखीव 38) वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अर्ज शुल्क :–  

मल्टी टास्किंग स्टाफ 500 रूपये, तसेच ज्युनियर मॅनेजर , एक्झिक्युटिव पदांसाठी 1000 रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

शैक्षणिक अर्हता –

 

पदांची नावे पात्रता
ज्युनियर मॅनेजर (फायनान्स)CA / MA उत्तीर्ण असणे आवश्यक
एक्झिक्युटिव (सिव्हिल)60% गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक (Civil – Transportation/Construction Technology/Public Health/Water Resource)
एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल)60% गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक (Electrical / Electronics / Electrical & Electronics/ Power Supply/ Instrumental & Control / Industrial Electronics/ Electronics & Instrumentation / Applied Electronics / Digital Electronics / Instrumentation / Power Electronics /Electronics & Control Systems)
एक्झिक्युटिव (सिग्नल & कम्युनिकेशन)60% गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक (Electrical & Electronics / Electronics & Communication / Electronics & Telecommunication / Electronics & Instrumentation / Electronics & Computer / Electronics & Control Systems / Power Electronics / Electrical & Communication / Rail System and Communication / Electrical / Electronics / Microelectronics / Telecommunication / Communication / Instrumentation / Instrumentation & Control / Instrumentation Technology / Information Technology / Information & Communication Technology / Information Science and Technology / Computer Science & Engineering / Computer Science / Computer Engineering / Microprocessor)
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)10वी उत्तीर्ण असणे आवश्यक (ii) 60% गुणांसह ITI -NCVT/SCVT उत्तीर्ण असणे आवश्यक

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना संपुर्ण देशात कुठेही नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

या भरतीची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे होणार आहे, अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीकरिता पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. 

कृपया अर्ज करण्याआधी या भरतीसाठीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावे.

या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 मार्च 2025 आहे.

अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

शुध्दीपत्रक : येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचापुणे आरोग्य विभाग भरती

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला DFCCIL MTS Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि DFCCIL मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment