डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 642 पदांचा पदांची भरती सुरू | DFCCIL Vacancy 2025 Notification

 मित्रांनो आजच्या या पोस्टमधून आम्ही आपल्याला DFCCIL Vacancy 2025 Notification PDF बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत करण्यात येणार आहे. मित्रांनो जर तुम्ही या भरतीची वाट पाहत होतात तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.  

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत मल्टी-टास्किंग स्टाफ, कार्यकारी व कनिष्ठ व्यवस्थापक पदांच्या 642 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2025 आहे.

मित्रहो तुमची जर Dedicated Freight Corridor Corporation of India Ltd. मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तसेच तुम्हाला खाली या भरतीबद्दल रिक्त पदाचे नाव, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक अहर्ता व वयोमर्यादा तसेच या भरतीची Notification PDF Download ची लिंक व ई. सर्व माहिती देलेली आहे. 

✅अशाच सर्व भरतीच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव :–

मल्टी-टास्किंग स्टाफ 464 जागा

कार्यकारी ( सिग्नल आणि दूरसंचार 75 जागा, स्थापत्य 36 जागा, विद्युत 64 जागा)

कनिष्ठ व्यवस्थापक 03 जागा

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 642 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 16,000 ते 1,60,000 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.

पदांची नावेवेतन
टास्किंग स्टाफ16,000 ते 45,000 रूपये
कार्यकारी 30,000 ते 1,20,000 रूपये
कनिष्ठ व्यवस्थापक50,000 ते 1,60,000 रुपये

अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 18 जानेवारी 2025 पासून 16 फेब्रुवारी 2025 ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 ते 38 (राखीव 43) वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अर्ज शुल्क :–  

मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) 500 रूपये

कार्यकारी / कनिष्ठ व्यवस्थापक रु. 1000 रूपये

शैक्षणिक अर्हता –

 या भरतीसाठी उमेदवार 10वी/ ITI/डिप्लोमा/ व पदवी पास असणे गरजेचे आहे 

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना देशभरात कुठेही नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

या भरतीची निवड PET चाचणी किंवा मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीकरिता पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. 

कृपया अर्ज करण्याआधी या भरतीसाठीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावे.

या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2025 आहे.

अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचाNLC India Limited Bharti

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला DFCCL Bharti 2025 Notification Last Date बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि DFCCL मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment