पूर्व मध्य रेल्वेमध्ये 1154 पदांची भरती सुरू | East Central Railway Apprentice 2025

 मित्रांनो आजच्या या पोस्टमधून आम्ही आपल्याला East Central Railway Apprentice 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत करण्यात येणार आहे. मित्रांनो जर तुम्ही या भरतीची वाट पाहत होतात तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.  

पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या 1154 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2025 आहे.

मित्रहो तुमची जर पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तसेच तुम्हाला खाली या भरतीबद्दल रिक्त पदाचे नाव, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक अहर्ता व वयोमर्यादा तसेच या भरतीची Notification PDF Download ची लिंक व ई. सर्व माहिती देलेली आहे. 

✅अशाच सर्व भरतीच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव :–

Danapur division

Trade NameTotal Vacancies
Fitter201
Welder08
Mechanic (Diesel)37
Refrigeration & AC Mechanic75
Forger and Heat Treater24
Carpenter09
Electronic Mechanic142
Painter (General)07
Electrician146
Wireman26

Dhanbad division

Trade NameTotal Vacancies
Fitter41
Turner23
Machinist07
Carpenter04
Welder (G&E)44
Mechanic Diesel (Fitter)15
Wireman22

Pt. Deen Dayal Upadhyaya Division

Trade NameTotal Vacancies
Fitter38
Welder03
Electrician06
Turner01
Wireman01
Electronics Mechanic11
Mechanic (Dsl)04

Sonpur Division

Trade NameTotal Vacancies
Fitter21
Blacksmith05
Welder06
Carpenter06
Painter09

Plant Depot/ Pt. Deen Dayal Upadhyaya

Trade NameTotal Vacancies
Fitter10
Turner03
Mechanical (Dsl)10
Electrician10
Electronics/Mechanical04
Welder03
Painter03
Carpenter03
Trade NameTotal Vacancies
Fitter22
Machinist02
Welder (G&E)01
Electrician01
Machinist/Grinder01
Turner01
Mechanical (Dsl)01

Carriage Repair Workshop/ Harnaut

Trade NameTotal Vacancies
Fitter74
Machinist12
Welder16
Electrician08

Mechanical Workshop/Samastipur

Trade NameTotal Vacancies
Fitter09
Welder09
Machinist06
Electrician03

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 1154 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी नियमांनुसार वेतन देण्यात येते.

अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 25 जानेवारी 2025 पासून 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 15 ते 24 (राखीव 29) वर्ष  वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अर्ज शुल्क :–  

या भरतीसाठी सर्व उमेदवारांसाठी 100 रूपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.

शैक्षणिक अर्हता –

 या भरतीसाठी उमेदवार 10वी + संबंधीत व्यवसायातील आयटीआय पास असणे गरजेचे आहे 

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

निवड प्रक्रिया – 

या भरतीची निवड मेरिट लिस्टद्वारे होणार आहे, अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीकरिता पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. 

कृपया अर्ज करण्याआधी या भरतीसाठीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावे.

या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2025 आहे.

अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचा: DCC बँक भरती येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला East Central Railway Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment