मित्रांनो आजच्या या पोस्टमधून आम्ही आपल्याला NHM Sindhudurg Recruitment 2025 Notification बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत करण्यात येणार आहे. मित्रांनो जर तुम्ही या भरतीची वाट पाहत होतात तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत विविध पदांच्या 190+ जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे.
मित्रहो तुमची जर Rashtriya Arogya Abhiyan Sindhudurg मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तसेच तुम्हाला खाली या भरतीबद्दल रिक्त पदाचे नाव, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक अहर्ता व वयोमर्यादा तसेच या भरतीची Notification PDF Download ची लिंक व ई. सर्व माहिती देलेली आहे.
पदाचे नाव :–
वैद्यकीय अधिकारी
स्पेशालिस्ट,
अति विशेषज्ञ
कार्यक्रम व्यवस्थापक
वैद्यकीय अधिकारी
टीबी पर्यवेक्षक
सामाजिक कार्यकर्ता
नर्सिंग प्रशिक्षक
मानसशास्त्रज्ञ
ऑडिओलॉजिस्ट
स्टाफ नर्स
ऑप्टोमेट्रिस्ट
समुपदेशक
डेटा एंट्री ऑपरेटर
फिजिओथेरपिस्ट
प्रोग्राम असिस्टंट
पॅरामेडिकल वर्कर
लॅब टेक्निशियन
सुविधा व्यवस्थापक
आरोग्य सेविका
रिक्त जागा :–
ही भरती एकूण 190+ रिक्त जागा भरण्यात करण्यात येत आहेत.
वेतन :–
या पदांसाठी 18,000 ते 1,25,000 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.
अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता
अर्ज करण्याची तारीख :–
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 01 जानेवारी 2025 पासून 10 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:30 ते 05:30 पर्यंत सुट्टीचे दिवस सोडून खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी मु.पो ओरोस तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.
वयोमर्यादा :–
या भरतीसाठी 18 ते 38 (राखीव 43) व 61 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
अर्ज शुल्क :–
या भरतीसाठी सर्व उमेदवारांसाठी 150 रूपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.
शैक्षणिक अर्हता –
वैद्यकीय अधिकारी: पदव्युत्तर + एमबीबीएस
अति विशेषतज्ञ: डीएम
विशेषज्ञ: MD/MS
कार्यक्रम व्यवस्थापक: MPH/MHA/ MBA सह वैद्यकीय पदवीधर
वैद्यकीय अधिकारी: BAMS
टीबी पर्यवेक्षक: वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदवीधर डिप्लोमा उत्तीर्ण
सामाजिक कार्यकर्ता: पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
नर्सिंग प्रशिक्षक : बीएससी नर्सिंग तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी
मानसशास्त्रज्ञ: एमए मानसशास्त्र
ऑडिओलॉजिस्ट: 2 वर्षांच्या अनुभवासह ऑडिओलॉजीमधील पदवी उत्तीर्ण
स्टाफ नर्स: GNM/ BSC नर्सिंग
ऑप्टोमेट्रीस्ट: ऑप्टोमेट्री मध्ये बॅचलर पदवी
समुपदेशक: MSW
डाटा एंट्री ऑपरेटर: कोणतीही पदवी
फिजिओथेरपिस्ट: फिजिओथेरपीमध्ये बॅचलर डिग्री उत्तीर्ण
कार्यक्रम सहाय्यक: MSCIT सह सांख्यिकी किंवा गणितात पदवी उत्तीर्ण
निम वैद्यकिय कुष्ठरोग कर्मचारी: 12 वी + पीएमडब्ल्यू प्रमाणपत्र
प्रयोगशाळा (लॅब) तंत्रज्ञ: 1 वर्षाचा अनुभव व बीएससी DMLT उत्तीर्ण
फॅसिलिटी मॅनेजर : B.E. इलेक्ट्रॉनिक आणि टेलि कम्युनिकेशन/आयटी/कॉम्प्युटर सायन्स किंवा B.SC
आरोग्य सेविका: ANM
अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना सिंधुदुर्ग या ठिकाणी नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
या भरतीची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीकरिता पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
कृपया अर्ज करण्याआधी या भरतीसाठीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
सर्व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज करावे.
या भरतीला अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे.
अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
निष्कर्ष –
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि सिंधुदुर्ग मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.