RRB Group D Bharti 2025 Last Date Extended | रेल्वे ग्रुप डी अंतर्गत 58,242 पदांची भरती

 मित्रांनो आजच्या या पोस्टमधून आम्ही आपल्याला RRB Group D Bharti 2025 Last Date बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत करण्यात येणार आहे. मित्रांनो जर तुम्ही या भरतीची वाट पाहत होतात तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.  

भारतीय रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत गट ड (Group D) पदांच्या 32,438 58,242 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 03 मार्च 2025 आहे.

मित्रहो तुमची जर भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तसेच तुम्हाला खाली या भरतीबद्दल रिक्त पदाचे नाव, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक अहर्ता व वयोमर्यादा तसेच या भरतीची Notification PDF Download ची लिंक व ई. सर्व माहिती देलेली आहे. 

✅अशाच सर्व भरतीच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RRB Group D Bharti 2025

पदाचे नाव :–

गट ड (Group)

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 32,438 58,242 रिक्त जागा भरण्यात करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 18,000 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.

अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 23 जानेवारी 2025 पासून 22 फेब्रुवारी 2025 03 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 ते 36 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अर्ज शुल्क :–  

खुल्या प्रवर्गासाठी 500 रूपये, तसेच राखीव प्रवर्गासाठी 250 रूपये शुल्क या पदासाठी आकारले जाणार आहे.

शैक्षणिक अर्हता –

 या भरतीसाठी उमेदवार 10वी, ITI पास असणे गरजेचे आहे 

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना संपुर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

या भरतीची निवड CBT, PET द्वारे होणार आहे, अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीकरिता पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. 

कृपया अर्ज करण्याआधी या भरतीसाठीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावे.

या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे.

अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

शॉर्ट नोटीस : येथे क्लिक करा

जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचानवीन रेल्वे भरती 2025

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला रेल्वे भरती 2025 महाराष्ट्र बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment