मित्रांनो आजच्या या पोस्टमधून आम्ही आपल्याला RRB Ministerial And Isolated Categories Notification PDF 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत करण्यात येणार आहे. मित्रांनो जर तुम्ही या भरतीची वाट पाहत होतात तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.
रेल्वे भरती बोर्ड मिनिस्ट्रीयल व आयसोलेटेड कॅटगरी अंतर्गत विविध पदांच्या 1036 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2025 आहे.
मित्रहो तुमची जर RRB Ministerial And Isolated Categories मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तसेच तुम्हाला खाली या भरतीबद्दल रिक्त पदाचे नाव, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक अहर्ता व वयोमर्यादा तसेच या भरतीची Notification PDF Download ची लिंक व ई. सर्व माहिती देलेली आहे.
पदाचे नाव :–
पदव्युत्तर शिक्षक (PGT) – 187 जागा
वैज्ञानिक पर्यवेक्षक – 03 जागा
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 338 जागा
मुख्य कायदा सहाय्यक – 54 जागा
सरकारी वकील – 20 जागा
शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक – 18 जागा
वैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण – 02 जागा
कनिष्ठ अनुवादक (हिंदी) – 130 जागा
वरिष्ठ प्रचार निरीक्षक – 03 जागा
कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक – 59 जागा
ग्रंथपाल – 10 जागा
संगीत शिक्षक (महिला) – 03 जागा
प्राथमिक रेल्वे शिक्षक (PRT) – 188 जागा
सहाय्यक शिक्षक – 02 जागा
प्रयोगशाळा सहाय्यक/शाळा – 07 जागा
प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III – 12 जागा
रिक्त जागा :–
ही भरती एकूण 1036 रिक्त जागा भरण्यात करण्यात येत आहेत.
वेतन :–
या पदांसाठी 19,900 ते 92,300 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.
अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता
अर्ज करण्याची तारीख :–
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 07 जानेवारी 2025 पासून 06 फेब्रुवारी 2025 ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.
वयोमर्यादा :–
या भरतीसाठी 18 ते 48 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
अर्ज शुल्क :–
जनरल, ओबीसी उमेदवारांसाठी 500 रूपये, तसेच एससी, एसटी उमेदवारांसाठी 250 रूपये शुल्क या पदासाठी आकारले जाणार आहे.
शैक्षणिक अर्हता –
पद 1: 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी+ B.Ed. किंवा B.E./B. Tech (Computer Science/IT) / MCA
पद 2: (i) मानसशास्त्र किंवा शरीरक्रियाविज्ञानात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव/कार्य मानसशास्त्रात दोन वर्षांचे संशोधन.
पद 3: (i) M.A./B.A./12वी उत्तीर्ण (ii)DEd/B.El.Ed/B.Sc.Ed
पद 4: विधी पदवी
पद 5: (i) विधी पदवी (ii) पाच वर्षांचा वकीलाचा अनुभव.
पद 6: B. P. Ed
पद 7: (i) मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी. (ii) मानसशास्त्रीय चाचण्यांच्या व्यवस्थापनात एक वर्षाचा अनुभव.
पद 8: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
पद 9: (i) पदवीधर (ii) डिप्लोमा (Public Relations / Advertising /Journalism / Mass Communication)
पद 10: (i) पदवीधर (ii) डिप्लोमा (Labour/ Social Welfare/ Labour Laws) किंवा LLB किंवा PG डिप्लोमा (Personnel Management) किंवा MBA (Personnel Management)
पद 11: (i) ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा पदवीधर + ग्रंथपाल डिप्लोमा
पद 12: संगीतासह B.A. पदवी किंवा 12 वी उत्तीर्ण + संगीत विशारद किंवा समकक्ष
पद 13: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + D.Ed किंवा पदवीधर + B.Ed
पद 14: 50% गुणांसह 12वी पास + D.Ed किंवा B.E.Ed. किंवा विशेष शिक्षण डिप्लोमा
पद 15: (i) 12वी (विज्ञान) पास (ii) पॅथॉलॉजिकल आणि बायो-केमिकल प्रयोगशाळेत 01 वर्षाचा अनुभव.
पद 16: 12वी (Physics and Chemistry) पास
अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना संपुर्ण देशात कुठेही नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
या भरतीची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे होणार आहे, अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीकरिता पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
कृपया अर्ज करण्याआधी या भरतीसाठीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावे.
या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे.
अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: RRB ग्रुप डी भरती
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला RRB Ministerial And Isolated Categories Recruitment 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती रेल्वे भरती बोर्ड मिनिस्ट्रीयल व आयसोलेटेड कॅटगरी अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.