Shikshan Vibhag Bharti 2025 | शिक्षण संचालनालय विभाग अंतर्गत 180 पदांची शिक्षक भरती सुरू!

 मित्रांनो आजच्या या पोस्टमधून आम्ही आपल्याला Shikshan Vibhag Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती शिक्षण संचालनालय विभाग अंतर्गत करण्यात येणार आहे. मित्रांनो जर तुम्ही या भरतीची वाट पाहत होतात तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.  

शिक्षण संचालनालय विभाग अंतर्गत प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक पदांच्या 180 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 18 मार्च 2025 आहे.

मित्रहो तुमची जर शिक्षण संचालनालय विभाग मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तसेच तुम्हाला खाली या भरतीबद्दल रिक्त पदाचे नाव, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक अहर्ता व वयोमर्यादा तसेच या भरतीची Notification PDF Download ची लिंक व ई. सर्व माहिती देलेली आहे. 

✅अशाच सर्व भरतीच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव :–

पदांची नावे जागा
प्राथमिक शाळेतील शिक्षक65 जागा
उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक115 जागा

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 180 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 23,000 रूपये दर माह वेतन देण्यात येते.

अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 25 फेब्रुवारी 2025 पासून 18 मार्च 2025 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

शिक्षण विभाग, तिसरा मजला, खोली क्रमांक 312, लेखा भवन, 66 केव्ही रोड आमली – सिल्वासा- 396230

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 ते 30 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अर्ज शुल्क :–  

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार मोफत अर्ज करू शकतील, कोणालाही शुल्क द्यावे लागणार नाही.

शैक्षणिक अर्हता –

 

पदांची नावे पात्रता
प्राथमिक शिक्षकSenior Secondary (class XII pass) with 50% marks, 2 years Diploma in Elementary Education.
उच्च प्राथमिक शिक्षकGraduation in B.A./ B.Sc./ B.Com. 2 years Diploma in Elementary Education.

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना सिल्वासा मध्ये नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

या भरतीची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीकरिता पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. 

कृपया अर्ज करण्याआधी या भरतीसाठीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे.

या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 18 मार्च 2025 आहे.

अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचाCISF भरती 2025

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला शिक्षण विभाग भरती 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती शिक्षण संचालनालय विभाग अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि Directorate Of Education मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment