केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 10वी पासवर 1124 कॉन्स्टेबल पदांची होणार भरती | CISF Constable Bharti 2025 Notification
मित्रांनो आजच्या या पोस्टमधून आम्ही आपल्याला CISF Constable Bharti 2025 Notification बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत करण्यात येणार आहे. मित्रांनो जर तुम्ही या भरतीची वाट पाहत होतात तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदांच्या 1124 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन … Read more