जपत्रांनो आजच्या या पोस्टमधून आम्ही आपल्याला ZP Solapur Arogya Vibhag Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत करण्यात येणार आहे. मित्रांनो जर तुम्ही या भरतीची वाट पाहत होतात तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परीषद सोलापूर अंतर्गत विविध पदांच्या 21 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे.
मित्रहो तुमची जर जिल्हा परिषद सोलापूर मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तसेच तुम्हाला खाली या भरतीबद्दल रिक्त पदाचे नाव, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक अहर्ता व वयोमर्यादा तसेच या भरतीची Notification PDF Download ची लिंक व ई. सर्व माहिती देलेली आहे.
पदाचे नाव :–
विशेषतज्ञ 05 जागा
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) 07 जागा
ऑडिओलॉजिस्ट 02 जागा
श्रवणक्षम प्रशिक्षक 01 जागा
मनोविकृती नर्स 01 जागा
तंत्रज्ञ 03 जागा
जिल्हास्तरीय आशा गट प्रवर्तक (फक्त महिला) 02 जागा
रिक्त जागा :–
ही भरती एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.
वेतन :–
या पदांसाठी 17,000 ते 75,000 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.
अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता
अर्ज करण्याची तारीख :–
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 04 मार्च 2025 पासून 12 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते 04 पर्यंत सुट्टीचे दिवस सोडून खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर
वयोमर्यादा :–
या भरतीसाठी 18 ते 38 (राखीव 43) व 70 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
अर्ज शुल्क :–
खुल्या राखीव उमेदवारांसाठी 100 रूपये, तसेच अराखीव प्रवर्गासाठी 150 रूपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.
शैक्षणिक अर्हता –
या भरतीसाठी उमेदवार पदवी, एमएस / एमडी / डीएनबी / डीओआरएल, डिप्लोमा, जीएनएम / बीएससी, एमबीबीएस पास असणे आवश्यक आहे
अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना सोलापूर या ठिकाणी नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
या भरतीची निवड मेरीट लिस्ट, मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीकरिता पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
कृपया अर्ज करण्याआधी या भरतीसाठीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज करावे.
या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे.
अधिकच्या माहितीकरता खाली दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: शिक्षण विभाग भरती 2025
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला NHM Solapur Recruitment 2025 Official Website बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती NHM ZP Solapur अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि ZP Solapur मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.